तुम्ही नोकरी करताय का मग पीएफ चा नवीन नियम पहा? आणि माहिती जाणून घ्या नाही तर होईल खुप मोठे नुकसान!!!

कर्मचाऱ्यांसाठी पीएफ ट्रान्सफर आता सोपा: नवीन नियमांद्वारे प्रक्रिया सुलभ केली.

एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये जाताना कर्मचाऱ्यांना पीएफ खाते ट्रान्सफर करावे लागते.

या प्रक्रियेत अनेकदा त्रास होत असे, परंतु आता नवीन नियमांमुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.

पीएफ ट्रान्सफरच्या आधीच्या आव्हानांबद्दल
यापूर्वी जेव्हा पीएफ एका कंपनीमधून दुसरीकडे ट्रान्सफर करायचे, तेव्हा खातेधारकांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर असूनही अनेक औपचारिकता पूर्ण करावया लागत होत्या.

नवीन कंपनीत पीएफ खाते उघडल्यानंतर, ते युएएन च्या आधारे ऑनलाइन लिंक करावे लागत असत आणि त्यामुळे बऱ्याचदा गडबड होत असे.

नवीन पीएफ ट्रान्सफर प्रक्रिया
आता या प्रक्रियेत मोठा बदल आला आहे.

नवीन नियमानुसार, कर्मचाऱ्यांना ईपीएफओ कर्मचाऱ्यांची भूमिका नसून, कंपन्या मार्फत ऑटोमॅटिक पद्धतीने पीएफ ट्रान्सफर केला जाईल.

युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) ची भूमिका
युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) हा एक महत्त्वाचा बदल आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना एकाच वेळी अनेक पीएफ खाते जोडता येतात.

म्हणजेच, कर्मचाऱ्याचे सर्व पीएफ खाते एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित केली जातील.

यामुळे पीएफ ट्रान्सफरची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.

या नवीन नियमांमुळे कर्मचाऱ्यांना पीएफ ट्रान्सफरच्या प्रक्रियेत मोठा त्रास नसणार आहे.

ईपीएफओ च्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेत बदल होऊन, कंपन्या स्वत: ऑटोमॅटिक पद्धतीने पीएफ ट्रान्सफर करतील.

या बदलामुळे कर्मचाऱ्यांना अधिक सुविधा मिळणार आहेत.

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Leave a Comment