शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 1 रुपया देऊन पिक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हा विमा.

पावसाच्या मोठ्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून ज्या शेतकरी मित्रांना पीक विमा देय होता, त्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आलेली होती.

अतिरिक्त पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठीच ही पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा देणे राहिलेला आहे, त्यांना हे पैसे मिळणार आहेत.

नवीन पीक विमा यादी आलेली असून आम्ही ती शेतकरी बांधवांना दाखवणार आहोत. यादीत तुमचे नाव असेल तर तुमच्याही खात्यात ही रक्कम जमा होईल.

ज्या शेतकरी मित्रांनी एक रुपयात पीक विमा काढला होता, त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.

अजून ज्यांना पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना लवकरच तो मिळणार असल्याची अपडेट मिळालेली आहे. एक रुपया देऊन पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना लवकरच हा विमा मिळेल.

सध्या आचारसंहितेमुळे पीक विमा मिळण्यास विलंब होत आहे कारण आचारसंहितेदरम्यान शासकीय योजनांचा लाभ दिला जात नाही. त्यामुळेच या सर्व प्रक्रियांना विलंब लागत आहे.

तरीही अगोदरच एक रुपया देऊन पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांचे पैसे थेट खात्यावर जमा होतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगोदरच पंचनामा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यातही पुढील ७२ तासांत ही रक्कम जमा होईल.

मित्रांनो ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.धन्यवाद.

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Leave a Comment