SBI च्या या योजनेद्वारे मिळवा 12,000 रुपये दर महिन्याला! वाचा लगेच डिटेल्स..

हे स्टेट बॅंक ऑफ इंडियाची (SBI) एक विशेष योजना आहे, ज्यात तुम्ही एकदा गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम मिळेल.

या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

  • या योजनेत तुम्ही 3 ते 10 वर्षांसाठी (36, 60, 84 किंवा 120 महिने) गुंतवणूक करू शकता. गुंतवणूक रकमेवर काहीही मर्यादा नाही.
  • बचत खात्यापेक्षा या योजनेत जास्त व्याज मिळतो. ज्या दिवशी तुम्ही गुंतवणूक केली त्याच दिवशीचा व्याजदर पूर्ण मुदतीसाठी लागू राहील.
  • जर तुम्ही 7.5% व्याजदराने 10 लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा सुमारे 12,000 रुपये मिळतील. ही रक्कम तुम्हाला EMI सारखीच मिळेल.
  • तुम्हाला गरज भासल्यास तुम्ही गुंतवणूक रकमेच्या 75% पर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा घेऊ शकता.
  • एकदा गुंतवणूक केल्यावर, हि योजना तुम्हाला निश्चित मुदतीसाठी दरमहा निश्चित रक्कम कमविण्यास मदत करते.

म्हणजेच, या योजनेद्वारे तुम्ही SBI मध्ये एकदा गुंतवणूक करता आणि त्याबदल्यात SBI निश्चित व्याजदराने दरमहा ठराविक रक्कम तुम्हाला मुदतीपर्यंत देते. एकप्रकारची मासिक निवृत्तीवेतन योजना होय. मित्रांनो ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.धन्यवाद.

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Leave a Comment