“एका छोट्याशा गुंतवणुकीमुळे तुम्हाला मिळेल दरमहा हजारों रूपयांची कमाई, जाणून घ्या कशी?”

SBI च्या वार्षिकी ठेव योजनेद्वारे रोजच्या रोज कमवा .

SBI ची वार्षिकी ठेव योजना हे एक प्रकारचं असं स्कीम आहे जे तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटनंतर किंवा आयुष्यातील कोणत्याही टप्प्यावर नियमित उत्पन्न मिळवून देतं.

कॉम्पाउंड व्याज आणि लोन/ओव्हरड्राफ्ट सुविधा यामुळे आर्थिक गुंतवणुकीसाठी ही एक उत्तम पर्याय आहे.

कशी कार्य करते?
या योजनेअंतर्गत तुम्ही SBI मध्ये एकदम मोठी रक्कम गुंतवता.

गुंतवणूकीची मुदत ३ ते १० वर्षांपर्यंत असते. बॅंक तुम्हाला या रकमेवर व्याज देतं आणि प्रत्येक महिन्यास EMI स्वरुपात तुम्ही व्याज मिळवता.

उदाहरणार्थ, जर तुम्ही ७.५% व्याजदराने १० लाख रुपये १० वर्षांसाठी ठेवले तर तुम्हाला दरमहा ११,८७० रुपये मिळतील.

लाभ :-
१) उच्च व्याजदर – खात्याच्या दिवशी लागू व्याजदर सुरुवातीपासून अखेरपर्यंत लॉक राहतो.


२) निश्चित उत्पन्न – योजनेची मुदत संपेपर्यंत तुम्हाला दरमहा नियमित EMI मिळत राहते.


३) लोन/ओव्हरड्राफ्ट सुविधा – तुम्ही ठेवलेल्या रकमेच्या ७५% पर्यंत लोन घेऊ शकता.


४) कर लाभ – काही निश्चित अटींनुसार, व्याजावर कर सवलत मिळू शकते.

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Leave a Comment