वृध्द व्यक्तींना मिळणार ३,००० रुपये!! आत्ताच बघा संपूर्ण माहिती!!!

मुख्यमंत्री वयोश्री योजना – वृद्ध नागरिकांना ३००० रुपये सहाय्य आजकालची परिस्थिती पाहिली तर सर्वच गोष्टींचे भाव वाढलेले आहेत.

त्यामुळे वृद्धांसाठी उपजीविका करणे कठीण झाले आहे.

त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने वृद्धांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे.

(मुख्यमंत्री वयोश्री योजना):-

मुख्यमंत्री वयोश्री योजना – ओवरव्ह्यू या योजनेअंतर्गत ज्या वृद्ध व्यक्तींची वय ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक आहे अशा सर्व वृद्ध व्यक्तींना महिन्याला ३००० रुपये मिळणार आहेत.

ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

त्यासाठी त्यांच्या बँक खात्याला आधार कनेक्टेड असणे आवश्यक आहे.

(योजनेचे फायदे) :-

(मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभ):- प्रत्येक महिन्याला ३००० रुपये रोख रक्कम- फोल्डिंग वॉकर, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, ट्रायपॉड, निर्बेस, चष्मा, सर्वायकल कॉलर, लम्बर बेल्ट इत्यादी.

उपकरणे खरेदी करण्यास मदत- कागदपत्रे सोपी – आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो, घोषणापत्र इतकेच लागतात.

(मुख्यमंत्री वयोश्री योजना ):- ऑनलाइन अप्लाय कसे करायचे?

या योजनेसाठी अजून ऑनलाइन अप्लिकेशन सुरू झालेली नाही.

लवकरच एक स्वतंत्र वेबसाइट सुरू होणार असून तिथून ऑनलाइन अप्लिकेशन करता येईल.

त्यासाठी आमचे व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करा आणि नवीन अपडेट्स मिळवा.

महिलांसाठी पिक्को फॉल मशीन योजनामहिला स्वयंरोजगारासाठी महाराष्ट्र सरकारने पिक्को फॉल मशीन योजना सुरू केली आहे.

या योजनेद्वारे महिलांना ९०% सब्सिडीवर पिक्को फॉल मशीन मिळेल.

वयोश्री योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभ, वृद्धांसाठी योजना, वयोवृद्धांना रोख रक्कम, वृद्धांसाठी सरकारी योजना आहे.

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Leave a Comment