पोस्ट ऑफिस ची नवीन योजना; या सेवांचा लाभ घ्या ते पण आपल्या WhatsApp वर.( वाचा डिटेल्स..)

या लेखामधून पोस्ट ऑफिस कडून सर्व देशवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर पोस्ट ऑफिसच्या काही सेवा आता व्हाट्सअॅप वरून उपलब्ध होणार आहेत.

लेखात या संदर्भातील सर्वात मोठी आणि ताजी अपडेट दिली आहे. इंडिया पोस्टकडून व्हाट्सअॅप वर कोणत्या सेवा देण्यात येणार आहेत आणि त्या कशा देण्यात येणार आहेत याची माहिती दिली आहे.

या सेवांचा लाभ कसा घ्यायचा हे देखील लेखात स्पष्ट केले आहे. सध्या एअरटेलची 5G नेटवर्क सेवा देशातील बहुतेक शहरांमध्ये उपलब्ध आहे.

भारत सरकारच्या मालकीची IPPB बँक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 सप्टेंबर 2018 रोजी सुरू झाली होती.

म्हणजेच IPPB ने आपल्या ग्राहकांसाठी व्हाट्सअॅप बँकिंग सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवरून बँकिंग सेवा मिळणार आहेत.

हा लाभ कसा मिळणार याची माहिती लेखात आहे. एअरटेलची व्हाट्सअॅप मेसेजिंग सर्व्हिस ग्राहकांपर्यंत या सेवा पोहोचवेल. यामध्ये क्लाउड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म आहे जो ब्रँड्सना ग्राहकांशी व्हॉइस, एसएमएस आणि व्हाट्सअॅपद्वारे संवाद साधण्याची परवानगी देतो, असा दावा एअरटेलने केला आहे.

एअरटेल व्हाट्सअॅपसाठी बिझनेस सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून जगातील पहिली टेलिकॉम कंपनी असल्याचे म्हटले आहे. आता कोणत्या सेवा दिल्या जाणार याची माहिती आहे.

एअरटेल IPPB ग्राहकांना व्हाट्सअॅपवरून बँकेला कनेक्ट होण्यास आणि बँकिंग सेवांचा लाभ घेण्यास सक्षम करणार आहे. या सेवांमध्ये सेवा विनंत्या करणे आणि जवळच्या पोस्ट ऑफिसचा पत्ता देणे यांचा समावेश आहे. एअरटेल मल्टी-लॅंग्वेज सपोर्टसाठी काम करत आहे.

यामुळे ग्रामीण भागातील ग्राहक आपल्या पसंतीच्या भाषेत सेवा घेऊ शकतील. कंपनी बँकेच्या ग्राहकांना 250 दशलक्ष मासिक मेसेज देण्यासाठी IPPB सोबत काम करणार आहे. अशा पोस्ट ऑफिस बँकिंग सेवा एअरटेल IQ बिझनेसअंतर्गत मिळणार आहेत.

एअरटेल IQ बिझनेस हेड अभिषेक बिस्वाल यांनी सांगितले की सध्याच्या एसएमएस, व्हॉइस आणि व्हाट्सअॅप मेसेजिंग सेवा IPPB ग्राहकांना दिल्या जात आहेत. हा व्हाट्सअॅप सोल्युशन 24×7 पोस्ट ऑफिस बँकिंग सेवा देईल आणि बँकिंगशी संबंधित कोणतीही माहिती देईल. ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.धन्यवाद.

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Leave a Comment