Police Bharti 2024 खुशखबर!!! महाराष्ट्र पोलीस मेगाभरती २०२४ साठी झाली मुदतवाद, ही आहे शेवटची तारीख, पहा संपूर्ण जाहिरात..

महाराष्ट्र शासनच्या पोलिस विभागाने राज्यभरातील विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. एकूण १७,४७१ जागा भरण्यासाठी ही महत्त्वाची भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार १५ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र पोलिसमध्ये १७,४७१ जागांसाठी महाभरती (महाराष्ट्र पोलिस भरती २०२४ सर्व १७,४७१ जागांसाठी महाभारती )

खाली पदे:या भरतीमध्ये पुढील पदांसाठी जागा उपलब्ध आहेत:

1) एसआरपीएफ (SRPF)

2)पोलिस शिपाई

3)पोलिस शिपाई चालक

कारागृह शिपाईवय मर्यादा:

विविध पदांसाठी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे:-

पोलिस शिपाई – १८ ते २८ वर्षे- पोलिस बॅण्डस्मन – १८ ते २८ वर्षे- एसआरपीएफ शिपाई – १८ ते २५ वर्षे- पोलिस चालक शिपाई – १९ ते २८ वर्षे- कारागृह शिपाई – १८ ते २८ वर्षेमागासवर्गीयांना ५ वर्षांची वयोमर्यादेत सवलत मिळेल.

पगार पट्टी:या पदांसाठी वेतनमान रु. २१,७०० ते ६९,१०० असे आहे.

शिक्षण योग्यता:– पोलिस शिपाई – १२वी उत्तीर्ण- पोलिस चालक शिपाई – १२वी उत्तीर्ण + हलके वाहन चालविण्याचा परवाना- एसआरपीएफ शिपाई – १२वी उत्तीर्ण- कारागृह शिपाई – १२वी उत्तीर्ण- पोलिस बॅण्डस्मन – १०वी उत्तीर्णअर्ज कसे करायचे?

इच्छुक उमेदवारांनी maharashtrapolice.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ ठेवण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी सरकारी जाहिरात पहा.

महाराष्ट्रातील पोलिस भरती २०२४ एक मोठी संधी आहे. निवडीनंतर उमेदवारांना संपूर्ण राज्यात कुठेही रुजू होण्याची संधी मिळेल. म्हणून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या रिक्त जागांचा लाभ नक्की घ्यावा.

Leave a Comment