तुम्ही नोकरी करताय का मग पीएफ चा नवीन नियम पहा? आणि माहिती जाणून घ्या नाही तर होईल खुप मोठे नुकसान!!!
कर्मचाऱ्यांसाठी पीएफ ट्रान्सफर आता सोपा: नवीन नियमांद्वारे प्रक्रिया सुलभ केली. एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये जाताना कर्मचाऱ्यांना पीएफ खाते ट्रान्सफर करावे लागते. या प्रक्रियेत अनेकदा त्रास होत असे, परंतु आता नवीन नियमांमुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. पीएफ ट्रान्सफरच्या आधीच्या आव्हानांबद्दलयापूर्वी जेव्हा पीएफ एका कंपनीमधून दुसरीकडे ट्रान्सफर करायचे, तेव्हा खातेधारकांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर असूनही अनेक … Read more