शेतकऱ्याना मिळणार मात्र १ टक्का व्याजदरावर कर्ज
शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी एक अतिशय आनंददायक बातमी आहे! महाराष्ट्र शासनाने क्रॉप लोन मधून शेतकऱ्यांना फक्त १% इंटरेस्ट रेट वर लोन देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कोऑपरेशन, मार्केटिंग आणि टेक्सटाइल इंडस्ट्रीज विभाग अंतर्गत जारी करण्यात आलेल्या जीआर (गव्हर्नमेंट रेझोल्युशन) मध्ये नमूद करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही हा जीआर डाउनलोड करू शकता. शेतकरी मित्रांनो, आपण … Read more