मोबाईल वापरकर्त्यांसाठी खूप महत्वाची बातमी! नवीन सिम कार्ड रुल्स लागू

मोबाईल वापरकर्त्यांसाठी खूप महत्वाची बातमी! नवीन सिम कार्ड रुल्स लागू

अगर तुम्ही एकदा सिम कार्ड बदलला तर नंबर ट्रान्सफर करू शकणार नाही – जाणून घ्या कारण

सिमकार्ड स्वॅपिंग चा प्रकार वाढला आहे आणि टेलीकॉम रेग्युलेटर ट्राय याला रोखण्यासाठी नवीन नियम आणले आहेत. १५ मार्च २०२४ पासून हे नियम लागू झाले आहेत.

काय बदलले आहे नव्या नियमात?

  • जर तुम्ही सिम कार्ड बदलले असेल तर तुमचा नंबर दुसरीकडे ट्रान्सफर करू शकणार नाही
  • सिम स्वॅपिंग म्हणजे जुना सिम बदलून नवीन सिम घेणे
  • ट्रायच्या नव्या नियमामुळे सिम बदलल्यानंतर नंबर ट्रान्सफर करता येणार नाही

कारण काय आहे?

सिम कार्ड स्वॅपिंग द्वारे झालेल्या फसवणुकीच्या प्रकाराला रोखण्यासाठी हा नियम आणला आहे. स्कॅमर्स तुमचे पॅन आणि आधार कार्डचा फोटो मिळवतात. त्यानंतर ते तुमच्या नंबरवरचा ओटीपी घेऊन फसवणूक करतात. हा नियम यालाच रोखणार आहे.

१ जुलै २०२४ पासून लागू होणार

हा नवा नियम १ जुलै २०२४ पासून देशभरात लागू होणार आहे. अशाप्रकारे सिमकार्ड बदलल्यानंतर नंबर बदलणे शक्य होणार नाही.

तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासोबतच राहणार!

Leave a Comment