Site icon मराठी बातम्या

Graduate उमेदवारांसाठी महावितरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!!

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरी भरती २०२४ – कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदांसाठी अर्ज करा

महाराष्ट्र वीज वितरण कंपनीची महाराष्ट्र राज्यातील वीज वितरण व्यवस्था चालवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. या महत्त्वाच्या संस्थेत कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदांच्या ४६८ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागा भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

महावितरण कनिष्ठ सहाय्यक भरती अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ एप्रिल २०२४

आवश्यक शैक्षणिक पात्रता – B.Com / BMS / BBA / MSCIT किंवा समकक्ष शिक्षण

अनुसूचित जाती/जमाती/इतर मागासवर्गीय उमेदवारांना वयाच्या ५ वर्षे सूट

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग रु. ५००/- आणि आरक्षित प्रवर्ग रु. २५०/-

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार (Rohit Sharma 500 Sixes) मारणारा रोहित भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. चेन्नईविरुद्धच्या कालच्या सामन्यात रोहितने तडाखेबंद शतकी खेळी करत हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला.- संपूर्ण महाराष्ट्र राज्य

वेतनमान – रु. १९,००० – २१,००० प्रतिमहिना

महावितरण नोकरी भरती बद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक भेट द्या. इथे पदाचे तपशील, अर्हता, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा इत्यादी सर्व बाबतीत संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. या महावितरण भरतीची संधी सोडू नका.

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Exit mobile version