किसान सन्मान निधि आणि नमो शेतकरी योजना

किसान सन्मान निधि आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही महत्वाच्या शेतकरी योजनांचे हप्ते येण्याची वाट बघत आहेत शेतकरी बांधव. बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे हप्ते आलेले आहेत पण काहींना अजून आलेले नाहीत.

नमो शेतकरी योजना हप्ता चेक करायचा?

नमो शेतकरी योजनेची दुसरी किस्त ४००० रुपयांची आहे. तुम्हाला ही रक्कम मिळाली आहे की नाही हे तपासायचं असेल तर काय करायचं? कशी प्रोसेस करायची?

नमो शेतकरी योजना हप्ता स्टेटस चेक करण्याची प्रोसेस

१) सर्वप्रथम नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर https://ngmbies.maharashtra.gov.in/nmofrmbies/ जा.

२) वेबसाइटवर लॉगिन आणि बेनिफिशिअरी स्टेटस ही दोन बटणे दिसतील. बेनिफिशिअरी स्टेटस बटणावर क्लिक करा.

३) मोबाइल नंबर पर्याय निवडा आणि कॅप्चा कोड भरून सबमिट करा.

४) आता तुमच्या खात्यात ४००० रुपयांची रक्कम जमा झालेली दिसेल किंवा प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे हे समजेल.

नमो शेतकरी योजना बेनिफिशिअरी स्टेटस चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या योजनेतून मिळणा-या हप्त्यांची माहिती मिळेल आणि तुमचे पैसे वेळेवर मिळतील.

तर मित्रांनो, नमो शेतकरी योजना इन्स्टॉलमेंट स्टेटस चेक करण्यासाठी वरील स्टेप्स फॉलो करा आणि योजनेचा लाभ घ्या. शेतकरी बांधवांना शुभेच्छा!

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Leave a Comment