Site icon मराठी बातम्या

उन्हाळी ई पिक पाहणी सुरू new application अशा प्रकारे पहा ई पाहणी का गरजेची आहे..???

शेतकरी बांधवांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे! उन्हाळा सुरु झाल्याने आता उन्हाळी ई पीक पाहणी करण्याची वेळ आली आहे.

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, शेतकऱ्यांना एका वर्षात तीन वेळा ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे – खरीप हंगाम, रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगाम.

आता उन्हाळी हंगामाची ई पीक पाहणी करण्याची वेळ आली आहे.

प्ले स्टोअर वर नवीन ई पीक पाहणी ॲप्लिकेशन

खरीप व रब्बी हंगामाची ई पीक पाहणी बरेच शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे, पण उन्हाळी हंगामाची ई पीक पाहणी करणे अजून बाकी होते.

यासाठी अधिकृत ॲप्लिकेशन आता play store वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या ॲप्लिकेशन द्वारे तुम्ही तुमची उन्हाळी पीक पाहणी करू शकता.

शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणीचे महत्व

शेती संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ही ई पीक पाहणी करणे गरजेचे असते.

त्यामुळे ही ई पीक पाहणी आवश्यक करून घ्या. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमची उन्हाळी ई पीक पाहणी करू शकता.

उन्हाळी ई पीक पाहणी कशी करावी
या ॲप्लिकेशन वर डाऊनलोड करण्यासाठी प्ले स्टोअर वर जा.

तेथे तुम्हाला “ई पीक पाहणी (DSC)” ॲप्लिकेशन दिसेल. या ॲप मध्ये तुम्हाला तुमचा महसूल विभाग निवडावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला लॉगिन करण्याची पद्धत विचारली जाईल, येथे तुम्हाला “शेतकरी” म्हणून लॉगिन करावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुमची उन्हाळी ई पीक पाहणी करू शकता.

शेतकरी बांधवांनो, ही उन्हाळी ई पीक पाहणी करणे खूप महत्वाचे आहे.

यासाठी नवीन अपडेटेड ॲप्लिकेशन play store वर उपलब्ध आहे.

या ॲप मध्ये लॉगिन करून तुम्ही तुमची उन्हाळी पीक पाहणी करू शकता.

त्यामुळे लवकरच या ॲप्लिकेशन डाऊनलोड करा आणि तुमची उन्हाळी ई पीक पाहणी पूर्ण करा.

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Exit mobile version