पोल्ट्री फार्म ‘ चा व्यवसाय करताय? तर करा ‘या ‘ जातीच्या कोंबड्यांचे पालन….या आहेत अंडी व मांस उत्पादनात दमदार
मित्रांनो, जर तुम्हाला पोल्ट्री फॉर्मिंग व्यवसाय सुरू करायचा असेल आणि जास्तीत जास्त अंडी आणि मांसाचे उत्पादन हवे असेल तर हे ब्लॉग पोस्ट तुमच्यासाठीच आहे. गावरान कोंबड्यांपेक्षा जास्त उत्पादनासाठी कोणती जात?शेतकरी भावंडांना गावरान कोंबड्यांपासून मिळणारे अंडी आणि मांसाचे उत्पादन कमी वाटत असेल तर त्यांनी रेनबो रस्टर किंवा वनराजा या जातींचे संगोपन करावे. रेनबो रस्टर जातीचे वैशिष्टे: … Read more