मुख्यमंत्री महिला सम्मान योजना: स्त्रियांना आर्थिक स्वावलंबन देणारी एक नवी योजना

दिल्ली सरकारने २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री महिला सम्मान योजना’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, १८ वर्षांवरील प्रत्येक महिलेला दरमहा रु. १,०००/- एवढी रक्कम मिळणार आहे. मात्र, करदात्या महिला, शासकीय निवृत्तीवेतन घेणार्या महिला आणि शासकीय कर्मचार्या महिलांना ही योजना लागू होणार नाही. या योजनेमुळे दिल्लीतील महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त होईल आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. … Read more

Google pay instant loan.गूगल पे देत आहे 1 लाख रुपयांचे वयक्तिक कर्ज, आजच ऑनलाईन अर्ज करा.

Google pay instant personal loan.

गूगल पे इंस्टंट पर्सनल लोनः डिजिटल कर्जाची नवीन पहिल ✔️ गूगल पे वरून मिळणार १ लाख रुपयांपर्यंतचे इंस्टंट पर्सनल लोन ✔️ डीएमआय फायनान्स लिमिटेड संस्थेशी करार ✔️ चांगला क्रेडिट इतिहास असणार्यांसाठी लाभ ✔️ १५,००० पिन कोडमध्ये उपलब्ध जर तुम्हीही गूगल पे वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. गूगल पेने आपल्या ग्राहकांसाठी एक खास योजना … Read more

Flipkart parsonal loan5,00,000 रुपयांपर्यंतचे कर्ज 10 सेकंदात मिळवा.कोणतेही व्याज आकारले जाणार नाही..

Flipkart personal loan.

फ्लिपकार्ट पर्सनल लोन – आता १० सेकंदात घ्या झीरो इंटरेस्ट वर! आजकाल ‘फ्लिपकार्ट’ नावाचा सगळ्यांना चांगलाच परिचय आहे. फ्लिपकार्ट भारतातील एक प्रमुख ई-कॉमर्स कंपनी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करून घेतली आहे. सुरुवातीला फक्त शॉपिंगसाठीच परिचित असलेली ही वेबसाइट आणि App आता इतर क्षेत्रांमध्येही आपले पाऊल टाकत आहे. फ्लिपकार्ट पर्सनल लोन – आता १० सेकंदात घ्या … Read more

पोस्ट ऑफिस ची नवीन योजना; या सेवांचा लाभ घ्या ते पण आपल्या WhatsApp वर.( वाचा डिटेल्स..)

या लेखामधून पोस्ट ऑफिस कडून सर्व देशवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर पोस्ट ऑफिसच्या काही सेवा आता व्हाट्सअॅप वरून उपलब्ध होणार आहेत. लेखात या संदर्भातील सर्वात मोठी आणि ताजी अपडेट दिली आहे. इंडिया पोस्टकडून व्हाट्सअॅप वर कोणत्या सेवा देण्यात येणार आहेत आणि त्या कशा देण्यात येणार आहेत याची माहिती दिली आहे. या सेवांचा लाभ कसा घ्यायचा … Read more

तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाले आहे का? मग अश्या पद्धतीने करा रिन्यू, कोणत्याही एजंट कडे जाण्याची गरज नाही..

Gharchy ghari driving license renew kara.

आहे ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन रिन्यू करण्याची प्रोसेस! ड्रायव्हिंग लायसन्स हा आपल्या सुरक्षेसाठी फार महत्त्वाचा आहे. परंतु काही वेळा आपण त्याची मुदत वाढवायला विसरतो. पण चिंता करू नका, कारण आता तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत वाढवू शकता. मित्र, आज आपण आपल्या वाहनाच्या ड्रायव्हिंग लायसन्सबद्दल बोलणार आहोत. ड्रायव्हिंग लायसन्स हा आपल्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचा … Read more

कांदा निर्यात बंदी: शेतकर्यांचे नुकसान कायम

शेतकर्यांचे झालेले नुकसान :डिसेंबर महिन्यापासून कांद्याचे भाव दबावाखाली आले आहेत आणि त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आहे. काही शेतकर्यांना पिकासाठी आलेला खर्चही भरून निघाला नाही, तर वाहतुकीचा खर्चदेखील वसूल करता आला नाही. निर्यात बंदी कायम राहणार:३१ मार्चनंतर निर्यात बंदी उठविण्याची शेतकर्यांना आशा होती. परंतु सरकारने पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी कायम राहणार … Read more

महाराष्ट्र शासनाची कन्यादान योजना – सामुहिक विवाहाला प्रोत्साहन

प्रस्तावना:गरीब कुटुंबांसाठी मुलीचा विवाह हा एक मोठा आर्थिक भार असतो. पण महाराष्ट्र शासनाने या समस्येवर उपाय शोधला आहे – कन्यादान योजना. ही योजना गरिबांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आली आहे आणि विवाहासाठी किफायतशीर पर्याय प्रदान करते. विशेष सवलती: कशी काय?या योजनेअंतर्गत, एकाच ठिकाणी अनेक जोडप्यांचे सामुहिक विवाह होतात. शासन त्यांना ₹20,000/- प्रति जोडपी अनुदान देते. … Read more

पोस्ट ऑफिसची ही योजना तुम्हाला करेल लखपती? जाणून घ्या कशी!!

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना २०२४ मित्रानो, या लेखात आपण पोस्ट ऑफिस च्या सर्वोत्तम योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, जी फक्त ५ वर्षांची योजना आहे. आणि तुम्हाला व्याजासह हमी परतावा मिळतो. तर सुरुवात करूया… पोस्ट ऑफिसची योजना पोस्ट ऑफिस बेस्ट स्कीम: पोस्ट ऑफिस एफडी योजना कृपया लक्षात घ्या की पोस्ट ऑफिस एफडी योजना ही सर्वात लोकप्रिय … Read more

“नमो शेतकरी योजना – शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी योजना, जाणून घ्या कशी?”

नमो शेतकरी योजनेची माहिती:- नमो शेतकरी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी ₹२००० असे एकूण ₹६००० मिळतात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) पद्धतीने जमा केली जाते. ही योजना केंद्र सरकारच्या २०१९ मध्ये सुरू झालेल्या पीएम किसान योजनेवर आधारित आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात प्रत्येकी ₹२००० … Read more

शेत रस्ता मागणीसाठी अशा प्रकारे करा अर्ज संपूर्ण माहिती आत्ताच जाणून घ्या…!!

शेतकरी मित्रांनो शेत रस्ता मागणी अर्जाची पूर्ण प्रक्रिया कशी करायची? रस्त्याची गरज बहुतांश शेतकरी बांधवांसमोर शेतजमीन मध्ये जाण्यासाठी रस्त्याची समस्या आहे. जमीन विक्रीमुळे शेतजमिनीचे तुकडे होऊन मालकी बदलली आहे. त्यामुळे पीक काढण्यासाठी आणि इतर कामांसाठी शेतात जाणे अवघड होत आहे.म्हणूनच शेत रस्ता तयार करणे महत्वाचे ठरते. शेत रस्ता मागणीचा कायदा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ … Read more