Site icon मराठी बातम्या

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना -महाराष्ट्र शासनाची नवीन योजना

कोणते फळ लागवड करता येतील? –

या योजनेत शेतकऱ्यांना खालील फळांच्या बागा लावण्यास प्रोत्साहित केले जाईल:

शेतकऱ्यांना नारळाच्या बाणावली आणि टी/डी जातीच्या रोपेही वाटप केले जातील.

अनुदानाची रक्कम किती मिळेल?

पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत तीन वर्षांमध्ये अनुदान मिळेल:

योजनेची पात्रता –

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतातील सर्व कामे पूर्ण असणे आवश्यक आहे. शेतात काही काम बाकी असेल तर ते शेतकऱ्यालाच करावे लागेल.

अर्ज कसा करावा? –

या योजनेसाठी अर्ज ऑनलाइन करावा लागेल. तुम्हाला महाडीबीटी फार्मर लॉगिन पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागेल. पोर्टलवर नवीन खाते तयार करणे आणि त्यात लॉगिन करून अर्ज करणे सोपे आहे.

१) महाडीबीटी फार्मर लॉगिन पोर्टलवर जा आणि लॉगिन करा किंवा न्यू अकाउंट क्रिएट करा.
२) “अप्लाय हीयर” बटनावर क्लिक करा.
३) फ्रुइट प्रोडक्शन सेक्शनअंतर्गत “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना” निवडा.
४) आपली पर्सनल डिटेल्स भरा – गाव, तालुका, जिल्हा इत्यादी.
५) होमपेजवर परत जा आणि “सबमिट अप्लिकेशन” वर क्लिक करा.
६) ज्या योजनेसाठी पहिले अप्लाय करायचे त्याला प्रायोरिटी नंबर द्या.

अशारीतीने ही योजना शेतकऱ्यांसाठी फळबाग विकसित करण्यास मदत करेल. अधिक माहितीसाठी गवर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाइटला भेट द्या.

Exit mobile version