कर्जाचे दरवर्षी 50 हजार रुपये बचत करा? बँक ऑफ बडोदाची विशेष योजना…!!!

हाय मित्रांनो, आज मी तुम्हाला बँक ऑफ बडोदाकडून वैयक्तिक कर्ज घेण्याची प्रक्रिया समजावून सांगणार आहे. तुम्हाला ही माहिती खूपच उपयुक्त वाटेल.

बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्ज – ऑनलाइन अर्ज कसा करावा?

पहिल्यांदा बँक ऑफ बडोदाच्या वैयक्तिक कर्ज पानावर जा.

‘प्रोसिड’ बटणावर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका. ओटीपी व्हेरिफाय करा.

नंतर नवीन पेजवर तुमची वैयक्तिक माहिती भरा .

नाव, पत्ता, पेनकार्ड आणि आधार क्रमांक इत्यादी.

पुढे कर्ज तपशील द्या जसे कर्जाची रक्कम, मुदत इत्यादी. ‘

प्रोसिड’ वर क्लिक करा आणि दुसरा ओटीपी व्हेरिफाय करा.

शेवटी तुमच्या बँक खात्यात कर्ज जमा झाल्याची पुष्टी मिळेल. काही दिवसांत रक्कम तुमच्या खात्यात येईल.

बँक ऑफ बडोदा कर्ज घेण्यासाठी पात्रता

  • भारतीय नागरिक असणे आवश्यक
  • वय १८ वर्षांवरील
  • बँक ऑफ बडोदामध्ये खाते असणे
  • बँकेचा डिफॉल्टर नसावा

बँक ऑफ बडोदा कर्जाचे फायदे

  • रु. ५०,००० ते १० लाख कर्ज मिळू शकते
  • कागदपत्रांशिवाय ऑनलाइन अर्ज
  • ५ मिनिटांत मंजूर
  • कमी व्याजदर
  • सोयीस्कर परतफेड पद्धत

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Leave a Comment