“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने “आवडेल तिथे कुठेही प्रवास” ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना एका स्वस्त किंमतीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करता येईल. ही योजना १९८८ पासून अस्तित्वात आहे. या योजनेंतर्गत दोन प्रकारचे पास उपलब्ध आहेत – ४ दिवसांचा आणि ७ दिवसांचा. हे पास लालपरी बसेससाठी वापरता येतील. म्हणजेच साध्या, जलद, रात्रसेवा, शहरी, … Read more