बँकेत न जाता घर बसल्या काढू शकता पैसे? नवीन पद्धत आत्ताच जाणून घ्या!!!

मनी अपडेट : घरबसल्या पैसे काढा आधार एटीएम द्वारेआधार एटीएम सेवा सुरू, तुम्हाला मिळतील घरबसल्या पैसे!

आज आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही कशा प्रकारे बँक किंवा एटीएम ला न जाता घरी बसून पैसे काढू शकता.

इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेने आपल्या नवीन सेवेची घोषणा केली आहे – आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम (एईपीएस)

(कसे काम करते ही सेवा?)

आधार आधारित पेमेंट प्रक्रियेद्वारे, तुम्ही तुमचे बायोमेट्रिक्स वापरून रोख रक्कम काढू शकता किंवा आधारशी लिंक केलेल्या बँक खात्यातून पेमेंट करू शकता.

गेट ॲप वापरून, तुम्ही एटीएम किंवा बँकेला न जाता लहान रक्कम काढू शकता. तुमचा वेळ वाचेल.

(कोणत्या सेवा मिळतील?)

  • रोख पैसे काढणे- बँक बॅलेन्स तपासणे- मिनी स्टेटमेंट काढणे – कोणत्याही बँकेत पैसे ट्रान्सफर करणेनियमांचे पालन करा, तुमचे आधार आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे.
  • बायोमेट्रिक प्रमाणीकरण देखील आवश्यक आहे.
  • शुल्क आहे का?
  • या सेवांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
  • परंतु घरपोच सेवेसाठी शुल्क भरावे लागेल.
  • अशी आहे ही नवीन आधार एटीएम सेवा.
  • आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज भासली तरी घरी बसून पैसे काढू शकता.
  • प्रयत्न करून बघा!

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Leave a Comment