आता उन्हाळ्यातही माठातलं पाणी राहणार गार! ते कसं? (करून पहा हे सोपे उपाय).

तर मित्रांनो आज तुमच्यासाठी आपण एक सोपा उपाय घेऊन आलेला आहे तो म्हणजे उन्हाळ्यात माठात थंडगार पाणी कसं ठेवायचं आणि ते पण एक सोप्या उपायाने.

तर मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात नेहमी थंड पाणी प्यायचे तुमची इच्छा होत असेल. तब्येतीच्या समस्यामुळे बरेच लोक फ्रिजच पाणी घेण्यास टाळतात कारण यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

अशा परिस्थितीत तुम्ही माठातलं पाणी देखील पिऊ शकता. पण माठातलं पाणी हे गरम असेल तर ते सुद्धा प्यायचे इच्छा होत नाही.

माठातलं पाणी फ्रिजच्या पाण्यासारखं थंड करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय वापरू शकतात. तर मित्रांनो माठातलं पाणी पिल्याने तब्येतीला बरेच फायदे देखील मिळतात. आणि आरोग्याच्या अनेक समस्या पासून आरामही मिळतो.

आजारापासून दूर राहण्यासाठी हे पाणी प्यायला तुम्ही सुरुवात करा. कारण मातीत अनेक पोषक तत्व असतात ज्यामुळे आजारापासून लढण्यास देखील मदत होते.

तर मित्रांनो इतकच नाही तर यातून मिळणारे मिनरल्स शरीराला डिटॉक्स करण्यास देखील मदत करतात. या व्यतिरिक्त तुम्हाला माठातलं पाणी प्यायचं असेल तर तुम्ही काही सोपे उपाय करून थंड पाणी ठेवू शकता.

हे सोपे उपाय करा.

माठातलं पाणी थंड राहण्यासाठी सगळ्यात आधी रेती घ्या. आणि रेती नसेल तर तुम्ही माती सुद्धा वापरू शकता.

नंतर रेती गोली करून एक प्लेट व वाटी ठेवा.ज्यावर तुम्ही मातीच्या माठ ठेवणार आहात. त्यानंतर माठ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि त्यानंतर माठ स्वच्छ पाण्याने धुऊन झाल्यावर त्यानंतर रात्रभरासाठी माठ तसाच ठेवून द्या.

तर मित्रांनो माठ बाहेरून ओला करा. व यातील पोर्स मध्ये पाणी जाईल याची खात्री देखील करा ज्यामुळे माठाच्या आतल्या पाणी थंड राहिल. व दुसऱ्या दिवशी ते पाणी एका भांड्यात काढून घ्या व नंतर स्वच्छ करून पुन्हा भरून घ्या.

मित्रांनो सकाळी ही क्रिया पुन्हा करा.आणि पाणी भरल्यानंतर त्यात सैंधव मीठ घाला आणि सात ते आठ तास तसेच ठेवून द्या. नंतर नियम दिवसातून एक ते दोन वेळा गरजेनुसार पाणी भरा.

या उपायाने माठातलं पाणी थंड राहण्यास देखील मदत होईल.

ओल्या कपड्याने माठाला गुंडाळा.

तर मित्रांनो माठात स्वच्छ प्यायच्या पाण्याने तुम्ही भरून घ्या व त्यानंतर संपूर्ण माठा भोवती तुम्ही एक सुती कपडा गुंडळून ओला करून ठेवा. आणि ओल्या टॉवेलने बुडवून ठेवा.

ज्यामुळे पाणी थंड राहण्यास देखील मदत होईल तर राहण्यास देखील मदत होईल. दिवसातून तुम्ही एक ते दोन वेळा सुती किंवा गोणीचे कापड माठा भोवती गुंडाळा.

तर मित्रांनो माठाला पाणी 12ते 18 तासांत व 24 तासाने थंड झालेल्या तुम्हाला दिसेल.

तर मित्रांनो तुम्ही माठातील पाणी थंड ठेवण्यासाठी हे उपाय करून तुमच्या घरातील माठातील पाणी थंडगार ठेवू शकता. ते पण हे सोपे उपाय करून.

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Leave a Comment