Site icon मराठी बातम्या

Google pay instant loan.गूगल पे देत आहे 1 लाख रुपयांचे वयक्तिक कर्ज, आजच ऑनलाईन अर्ज करा.

Google pay instant personal loan.

गूगल पे इंस्टंट पर्सनल लोनः डिजिटल कर्जाची नवीन पहिल

✔️ गूगल पे वरून मिळणार १ लाख रुपयांपर्यंतचे इंस्टंट पर्सनल लोन

✔️ डीएमआय फायनान्स लिमिटेड संस्थेशी करार

✔️ चांगला क्रेडिट इतिहास असणार्यांसाठी लाभ

✔️ १५,००० पिन कोडमध्ये उपलब्ध

जर तुम्हीही गूगल पे वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. गूगल पेने आपल्या ग्राहकांसाठी एक खास योजना आणली आहे – डिजिटल पर्सनल लोन. याअंतर्गत तुम्ही थेट तुमच्या गूगल पे अकाउंटवरून १ लाख रुपयांपर्यंतचे इंस्टंट पर्सनल लोन घेऊ शकता.

यासाठी गूगल पेने डीएमआय फायनान्स प्रायवेट लिमिटेड संस्थेशी भागीदारी केली आहे. या कंपनीसोबत मिळूनच गूगलपे डिजिटल पर्सनल लोन सुविधा देत आहे. म्हणजेच आता तुम्ही गूगल पेवरच वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता.

जर तुम्ही या लोनसाठी पात्र असाल तर तुम्हाला गूगल पे अॅपमध्ये ‘मनी’ ऑप्शनखाली ‘पर्सनल लोन’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डीएमआय फायनान्स चा ऑफर दिसेल. यामध्ये तुम्हाला किती लोन मिळणार आणि कोणती दस्तऐवज लागतील याची माहिती मिळेल.

मात्र हे लोन गूगल पेच्या सर्व वापरकर्त्यांनाच मिळणार नाही. यासाठी तुमचा क्रेडिट इतिहास (सिबिल स्कोर) चांगला असणे आवश्यक आहे. तसेच २१ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि भारतीय नागरिक असणेही गरजेचे आहे. तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक खाते इत्यादी कागदपत्रांचीही गरज भासेल.

अक्षय तृतीया २०२४: डिजिटल गोल्ड खरेदीची नवी ट्रेंड

अक्षय तृतीया २०२४: सोनं-चांदीच्या खरेदीवर मिळणार मोठ्या सवलती

“आवडेल तिथे प्रवास योजना” आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा, ते पण स्वस्त किंमतीत? वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण बँकेकडून कर्ज कसे घ्यावे ? पहा संपूर्ण माहिती 50 ते 10 लाख रूपयांचे कर्ज सहज मिळवा…!!!

Exit mobile version