१ एप्रिल २०२४ पासून देशात हे नियम लागू होणार.(लगेच पहा सविस्तर माहिती)

नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत – “१ एप्रिल २०२४ पासून लागू होणारे नवे नियम”

मोठे नियम व कायदे हे देशाच्या आर्थिक स्थितीवर व कायद्यावर परिणाम करतात. त्यामुळे येणाऱ्या बदलांबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे.

फास्ट टॅग केवायसी अपडेट

आपण सर्वप्रथम फास्टट्रॅकच्या केवायसीबद्दल बोलायचे. ३१ मार्च २०२४ पर्यंत तुम्हाला फास्टट्रॅक केवायसी करून घ्यावी लागेल. अन्यथा एप्रिलनंतर समस्यांना सामोरे जावे लागेल.

पॅन-आधार लिंकिंग

दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे पॅन आणि आधार लिंकिंग. ३१ मार्चपर्यंत हे लिंक न केल्यास पॅन कार्ड रद्द होईल किंवा भरपूर दंड भरावा लागेल.

नवीन ईपीएफ नियम

एप्रिल २०२४ पासून नवे ईपीएफ नियम लागू होत आहेत. यामुळे नोकरी बदलल्यावर पीएफ खाते ऑटोमॅटिकली ट्रान्सफर होईल.

एसबीआय क्रेडिट कार्ड

एसबीआयच्या क्रेडिट कार्डवरील भाडे पेमेंटवर एप्रिलपासून रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.

एलपीजी गॅस दर

एलपीजी गॅसच्या किंमती एप्रिल २०२४ मध्ये अपडेट केल्या जातील पण निवडणुकांमुळे किंमतवाढीची शक्यता कमी आहे.

नवीन करप्रणाली

अखेरीस, एप्रिल २०२४ पासून नवीन करप्रणाली लागू होईल. यानुसार करदात्याचा निवडीचा पर्याय राहणार नाही.

मित्रांनो, आशा आहे की ही जानकारी तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल. येणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्यायची. ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.

धन्यवाद!

Leave a Comment